प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे आणखी २ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. या आधी १४ फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
🟠०१२१८ अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष-
दि. ०५/१२/२३ रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.
🟠०१२१७ मुंबई अमरावती अनारक्षित विशेष –
दि. ०७.१२/२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.
🟠थांबे: बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
🟠संरचना: १६ सामान्य डबे
Considering the extra rush of passengers, Central Railway will run 2 more unreserved special trains on the occasion of Mahaparinirvana Day. Earlier 14 rounds have been announced.
🟠 01218 Amravati- Mumbai Unreserved Special-
d. It will depart from Amravati at 17.45 hrs on 05/12/23 and reach Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai at 05.25 hrs next day.
🟠 01217 Mumbai Amravati Unreserved Special –
d. It will depart Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai at 00.40 hrs on 07.12/23 and reach Amravati at 12.50 hrs on the same day.
🟠 Stops: Badnera, Akola, Shegaon, Nandura, Malkapur, Bhusawal, Jalgaon, Chalisgaon, Manmad, Nashik Road, Igatpuri, Kalyan, Dadar and Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai.
🟠 Structure: 16 normal bins