रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे.
🟠नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (३ फेऱ्या)
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२६२-
नागपूर येथून दि. ४.१२.२०२३ रोजी २३.५५ वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२६४-
दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
➡️विशेष गाडी क्रमांक ०१२६६-
दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून १५.५० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
➡️थांबे: नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
➡️संरचना: ट्रेन क्रमांक ०१२६२- १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.
ट्रेन क्रमांक ०१२६४ आणि ०१२६६- १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे
🟠मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (६ फेऱ्या)-
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२४९-
दि. ६.१२.२०२३ रोजी १६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून निघेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२५१-
दि. ६.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२५३-
दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० वाजता निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२५५-
७.१२ .२०२३ रोजी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
➡️विशेष गाडी क्र. ०१२५७-
दि. ८.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२५९-
दि. ८.१२.२०२३ रोजी (७/८१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
➡️थांबे:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर.
➡️संरचना: ट्रेन क्रमांक ०१२४९, ०१२५५, ०१२५७ आणि ०१२५९- १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.
ट्रेन क्रमांक ०१२५१ आणि ०१२५३- १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे
🟠कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष (२ फेऱ्या)-
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२४५-
कलबुर्गी येथून दि. ५.१२.२०२३ रोजी १८.३० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२४६-
दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी ११.३० वाजता पोहोचेल.
➡️थांबे: कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
➡️संरचना: ८ सामान्य द्वितीय श्रेणी
🟠सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष (२ फेऱ्या)-
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२४७-
दि. ५.१२.२०२३ रोजी २२.२० वाजता सोलापूर येथून निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२४८-
दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.२०२३ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून निघेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०९.०० वाजता पोहोचेल.
➡️थांबे: सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
➡️संरचना: ९ सामान्य द्वितीय श्रेणी
🟠अजनी-मुंबई वन-वे अनारक्षित विशेष (१ फेरी)
➡️स्पेशल ट्रेन क्र. ०२०४०-
अजनी येथून दि. ७.१२.२०२३ रोजी १३.३० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.
➡️थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
➡️संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी